¡Sorpréndeme!

Punit Balan | Celebrity Cricket League | पुनीत यांना आवडतो हा खेळाडू

2023-01-19 4 Dailymotion

पुनीत बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे फाउंडर पुनीत बालन यांनी सेलिब्रिटी क्रिकेट लीग सुरु करण्यामागचं कारण शेअर केलं. पुनीत यांना कोणता खेळाडू आवडतो जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.